ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-डिसेंबर महिन्यात सिल्व्हर झोन ऑलिम्पियाड न्यू दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षा - 2025- 26 मध्ये एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत एकलव्य विद्यालयाला एकूण 11 मेडल्स मिळाले पैकी 4 गोल्ड, 4 सिल्व्हर व 3 ब्राँझ मेडल्सचा समावेश आहे. यात प्रणाली विजयसिंग ईशी, वंश परेश चव्हाण, कृष्णा किशोर मराठे, युवराज शांताराम माळी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले तर जिया फातेमा अन्सार शेख, रेवा रवींद्र पवार, नचिकेत विवेक अर्थेकर, अर्णव गौरीशंकर धुमाळ या विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल मिळाले तर सिद्धी शैलेश श्रॉफ, मृणाली भगवान कुवर व दिव्यम सचिन कुमावत या विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल मिळाले.
या परीक्षेतून सेकंड लेव्हल साठी प्रणाली विजयसिंह ईशी व वंश परेश चव्हाण या विद्यार्थ्यांची निवड झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास जयंत नटावदकर व विद्यालयाच्या माजी प्राचार्या सुहासिनी सुहास नटावदकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर ऑलिम्पियाड स्पर्धा संस्था समन्वयक प्रकाश चौधरी, मिलिंद वडनगरे, धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, डॉ गिरीश पवार, दीपक माळी,  मोनाली त्रिकाळ, कन्हैया बोरसे, मीनल वसावे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना भूपेंद्र पाटील, संतोष पाटील, राजेंद्र आंधळे, राजेंद्र पाटील, मोनाली त्रिकाळ, सुनील पाटील, कन्हैय्या बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
March, 14 2026
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
March, 14 2026
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
March, 14 2026
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
March, 13 2026
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
March, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज