*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत आदिवासी समाजाची पेसाभरती तसेच विविध आदिवासी योजनाबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार आमश्या पाडवी, भीमराव केराम, मंजुळा गावित व सर्व आदिवासी समाजाचे आमदार उपस्थित होते.