ताजा खबरे:
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*

  • Share:

*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील महामार्गावरील वाटूळ तिठा येथे गुरुवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान अपघात घडला असून चिपळूणवरुन गोव्याच्या दिशेने जात असताना श्री शामकांत पाटणे यांच्या व्हॅगनार (MH05DH0392) यांची कार वाटूळ तिठयावर उतारावर आली असता अचानक एक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन थेट सावंत यांच्या घराच्या अंगणात घुसली या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते मात्र पाटणे व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे तसेच वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी  तत्काळ धाव घेत गाडीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
March, 14 2026
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
March, 14 2026
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
March, 13 2026
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
March, 13 2026
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज