ताजा खबरे:
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*

  • Share:

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
ओणी(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन 2025-26 साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा यातून राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीवळे गोतावडे वाडी या शाळेला जाहीर झाला आहे.
शाळेच्या भौतिक विकासाबरोबरच विदयार्थ्यांचा बौद्धिक विकास उंचावण्यासाठी येथील शिक्षकांनी शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून मुलांची अतिशय उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण केली आहे. या शाळेतून मागील वर्षी रत्नागिरी टॅलेंट सर्च 4 थी परीक्षेत राजापूर तालुक्यातून ओम उदय गोतावडे हा विद्यार्थी प्रथम आला. मंथन, मॅथ्स ऑलिम्पियाड राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत मुलांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. यावर्षीही रंगोत्सव, मॅथ्स ऑलिम्पियाड, सिंधुरत्न, BDS या परीक्षातून जवळपास 12 पैकी 10 मुलांना मेडल प्राप्त आहेत. विद्यार्थी गुणवत्ता विकासाला प्राधान्य दिल्यामुळे शाळेची प्रगती दिसून येत आहे. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांची अतिशय मोलाची साथ मिळत आहे. म्हणूनच आज हा पुरस्कार आमच्या शाळेचा यथोचित सन्मान करणारा आहे असे मनापासून वाटते. या सर्व वाटचालीत संजय कुळये व दादासाहेब देसाई यांची साथ मोलाची लाभली आहे. विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील संवेदनशीलता  विकसित व्हावी यासाठी शाळेत सहशालेय उपक्रमांसोबत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यामध्ये पाखरांसाठी चिमणचारा, ऑक्सिजन पार्क, माणुसकीचा खोका, प्लास्टिक मुक्त शाळा, इको ब्रिक्स, एक मूल एक झाड, एक मूल एक म्हण, रोज एक अक्षरावरून इंग्रजी शब्द, रोज पाढे, ज्ञानकुंभ यासारख्या उपक्रमां सोबत इतर अनेक छोटे मोठे उपक्रम सातत्याने घेऊन अध्ययन अध्यापनात रंजकता आणली आहे. शाळेच्या या यशाबद्दल राजापूर गटशिक्षणाधिकारी आदरणीय उत्तम भोसले, केंद्रप्रमुख सोगम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अंजनी लाड, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, तसेच ओणी नूतन विद्यामंदिरचे संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर, कार्यवाह संसारे तसेच कोंडीवळे गावच्या ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
March, 14 2026
*वाटूळ तिठा येथे कुत्रा आडवा आल्याने कार घरात घुसली*
March, 14 2026
*आदिवासी आमदारांची आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासोबत बैठक*
March, 13 2026
*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे*
March, 13 2026
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज