ताजा खबरे:
*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*

  • Share:

*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहराचे वैभव असलेल्या 100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करणे आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची 50 टक्के जागा नियोजित नवीन पंचायत समिती इमारतीसाठी उपलब्ध करून देणे, या दोन्ही महत्त्वपूर्ण मागण्या शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही केली. यावर ना. बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी उमापती महादेव मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व विषद केले. "हे मंदिर शेकडो वर्षांपासून नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण मास आणि दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिराच्या ताब्यातील 4.5 एकर शासकीय जागा मंदिराच्या नावे नियमित करणे आवश्यक आहे," असे त्यांनी बैठकीत पटवून दिले. तसेच, शहरातील प्रशासकीय सोयीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची 50 टक्के जागा नियोजित पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. या दोन्ही विषयांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असून पंचायत समितीलाही हक्काची जागा मिळणार आहे. या बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*
March, 11 2026
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
March, 11 2026
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
March, 11 2026
*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
March, 11 2026
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज