ताजा खबरे:
*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मातोश्री गोणाई महिला मंडळ, नंदुरबार यांच्यातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संगिता अनिल जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक श्रीमती मीना पवार व शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विस्तार अधिकारी तळोदा श्रीमती आरती सुनिल शिंपी या होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात प्रामुख्याने आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षण गोणाई महिला मंडळाच्या कार्यकारणीने घुमर पेहराव करून नृत्य सादर केले त्यास उपस्थित महिलांनी मनपूर्वक दाद दिली. विशेष म्हणजे लायन्स क्लब नंदुरबार आयोजित नृत्य स्पर्धेत गोणाई महिला मंडळाने घुमर नृत्य दिनांक 8 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार येथे सादर केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी मंडळातील सचिव सौ. सरिता भामरे, सदस्या सौ. पुजा शिंपी, सौ. प्रिया देवरे, सौ. अपेक्षा शिंपी, सौ. वंदना चव्हाण, सौ. रत्ना जाधव, सौ. अरुणा बाविस्कर, सौ. स्वाती शिंपी, सौ. मनिषा पवार, सौ. अनिता सैंदाणे, सौ. रंजना शिंपी, सौ. प्रिती भांडारकर, सौ. सोनाली सोनवणे, वंदना सावळे, सिंधु निकुंभ यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला महसूल मंत्र्यांचा प्रतिसाद, उमापती महादेव मंदिर, नवीन पं.स इमारतीसाठी जागा मिळणार*
March, 11 2026
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
March, 11 2026
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
March, 11 2026
*मातोश्री गोणाई महिला मंडळामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
March, 11 2026
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज