ताजा खबरे:
*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*
*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांमुळे समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले असून महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले आहे.
या कार्यक्रमास नंदुरबारचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, नगरपालिका विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी, नगरपालिका प्रतोद आनंदा माळी, नगरसेविका सरिता माळी, नगरसेवक पंकज चौधरी, लक्ष्मण माळी, प्रकाश भोई, भाजपा माजी शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, भाजपा शहर अध्यक्ष नरेश कांकरिया, शहर सरचिटणीस प्रशांत चौधरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*
March, 11 2026
*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*
March, 11 2026
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
March, 10 2026
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
March, 10 2026
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज