ताजा खबरे:
*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*
*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*

  • Share:

*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिव्यांग माता भगिनींचा घरोघरी जाऊन सन्मान नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा- शाखा नंदुरबार अंतर्गत नवापूर शाखेच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या  जिद्द, चिकाटी व मार्गदर्शनातून दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिव्यांग माता भगिनींचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ औपचारिक कार्यक्रम न राबविता समाजातील उपेक्षित व संघर्षशील घटक असलेल्या दिव्यांग माता भगिनींच्या दारापर्यंत जाऊन सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम महासंघाच्या वतीने राबविण्यात आला होता. त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.ज्यामुळे या महिलांच्या चेह-यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी देशभर मोठमोठे कार्यक्रम होतात मात्र ज्या दिव्यांग माता भगिनीं घराबाहेर पडू शकत नाही. त्यांच्या पर्यंत पोहचून या दिवसाचे त्यांना महत्त्व पटवून देणे आणि त्यांचा गौरव करणे या मागचा उद्देश होता. एकमेकांकडून प्रेरणा घ्यावी व समाजात सकारात्मक संदेश जावा, म्हणून हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच दिव्यांग महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत चर्चा करण्यात आली. महिलांनी स्वावलंबी बनविण्यासाठी माहिती देण्यात आली यावेळी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे जिल्हा प्रचारक देविदास ठक्कर यांनी बोलतांना सांगितले की, दिव्यांग महिलांमध्ये प्रचंड जिद्द आणि आत्मबळ असते. त्यांच्या या संघर्षाला सलाम करण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचलो आहोत. हा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसुन यापुढेही दिव्यांग महिलांच्या अडीअडचणीत महासंघ सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभा राहिल व त्यांचा सन्मान करत राहील. सन्मान करतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून भारावून गेले होते. दिव्यांग माता भगिनी पर्यंत पोहोचलो याचा अभिमान वाटतो असे मनोगत व्यक्त केले.बीयावेळी महासंघाचे शैलेंद्र वसावे, विकास पाडवी, हेमंत वायकर, संदीप वायकर, विशाल वळवी, अनिल साळवे, रूस्तम, स्वाती कुवर, सविता उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले माळीवाडा स्थित पुतळ्यास यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडळाच्या वतीने अभिवादन*
March, 11 2026
*जागतिक महिला दिनानिमित्त 'महासंघाचा' स्तुत्य उपक्रम*
March, 11 2026
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
March, 10 2026
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
March, 10 2026
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज