ताजा खबरे:
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

  • Share:

*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
नांदेड(प्रतिनिधी):-मातंग समाजातील विद्यार्थीनी कु. आकांक्षा मुंजाजी गायकवाड हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 7 मार्च 2026 रोजी गुन्हा नोंद क्र.202/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 108, 223 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित 2015 कलम 3(2)(व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात जीवन घोगरे (रा. रुपचंद नगर, नांदेड) यांचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. आरोपी जीवन पाटील घोगरे तसेच त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाची नि:ष्पक्ष आणि सखोल चौकशी करुन दोषींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा मिळवून द्यावी. तसेच पीडित कुटुंबाला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष शासकीय आर्थिक मदत समाज कल्याण विभागामार्फत तातडीने मिळवून देण्यात यावी. तसेच घटनेचा संपूर्ण तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी मुलीच्या मोबाईल फोनची तपासणी करून मागील एक महिन्याचा कॉल रेकॉर्ड तपासावा, ती राहत असलेल्या हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पोस्टमार्टम अहवाल पूर्णपणे पारदर्शकपणे जाहीर करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर बहुजन समाज न्यायासाठी उभा आहे. आकांक्षा गायकवाड प्रकरणात जर प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई केली नाही, तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, जिल्हा प्रभारी ॲड. शंकरराव कापसे, लोकेश कांबळे, सटवाजी सोनकांबळे, शिवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, जिल्हाध्यक्षा (उत्तर) माया पाटील, नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, उपाध्यक्ष गोविंद वाघमारे, महासचिव महेश गायकवाड, सचिव स्वप्निल कापसे, कोषाध्यक्ष नारायण घुले, विजय नवसागरे, मुकुंदा खंदारे, रमेश लोणे, दिलीप जमदाडे, उत्तम खंदारे आदींच्या सह्या आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
March, 10 2026
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
March, 10 2026
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
March, 10 2026
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
March, 10 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज