*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन करण्यात आले यावेळी निंबा माळी, जगन्नाथ माळी, वासुदेव माळी, विजय माळी, काशिनाथ माळी, दीपक चौधरी यांच्यासह परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.