ताजा खबरे:
*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पासपोर्ट पडताळणी व संबंधित कामकाज अधिक वेगवान व कार्यक्षम पध्दतीने पार पाडण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस यांच्या हस्ते दिनांक 9 मार्च 2026 रोजी पासपोर्ट निधीमधुन Samsung Galaxy Tab S-10 FE 5G व डेल कंपनीचे संगणक नंदुरवार जिल्ह्यातील 12 पोलीस ठाण्यातील गोपनिय शाखांना व जिल्हा विशेष शाखा, नंदुरबार यांना 13 टॅव व संगणक बाटप करण्यात आले, या नवीन उपकरणाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील गरजु नागरीकांना अधिक जलद गतीने पासपोर्ट अर्जाची पडताळणी, माहिती संकलन व ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद गतीने पुर्ण करता येणार असून नारिकांना पासपोर्ट काढण्याकरीता अधिक चांगली व त्वरित सेचा मिळण्यास मदत होईल तसेच मोवाईल टंवच्या सहाय्याने पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेमध्ये वेग येऊन कमीत कमी मनुष्यबळात काम करण्यासाठी मदत होणार आहे. सदर वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विश्वास पावरा व सर्व पोलीस ठाण्याचे पारपत्र पडताळणीचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करा,बहुजन समाजपार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
March, 10 2026
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
March, 10 2026
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
March, 10 2026
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात फुले दांपत्यस्मारकास अभिवादन*
March, 10 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढता यावे याकरीता पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन संगणक व टॅब वाटप केले वाटप*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज