ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-9 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. अनुपकुमार यादव, सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव    यांच्याशी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे आणि जयश्री वाबळे यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात केली. मध्यवर्ती सरकारच्या पातळीवर स्पर्श प्रणालीचे काम पूर्ण झालेले असून मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे येत्या 8 दिवसात थकीत मानधन अदा करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी (उपदान) देणेबाबत प्रस्ताव तयार असून मंत्रिमंडळाची मान्यता तातडीने घेण्यात येईल. FRS प्रणालीमध्ये तांत्रिक  सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच पर्यवेक्षिकांच्या  पदांच्या भरतीबाबत मंत्री यांच्यासूचनेनुसार कार्यवाही करण्यात. महिन्याच्या उन्हाळी सुटी एक महिन्याची देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे चर्चेत सांगितले.
या व इतर प्रश्नांवर  महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, श्रीमती जयश्री वाबळे, अमोल बैसाणे यांनी भागीदारी केली. असे संजय मापले, रामकृष्ण बी. पाटील, संगीता गागरे, चंदा नवले, सत्यभामा रंगारी, राजू पाटील, वकील पाटील यांनी कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
March, 10 2026
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
March, 10 2026
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
March, 10 2026
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
March, 10 2026
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज