ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*

  • Share:

*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथ शाळा तुळसुंदे येथे 28 फेब्रुवारी 2026 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा महेश मोरेश्वर करगुटकर (मा.सरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे भगवान बाळकृष्ण खडपे (मा.शिक्षण विस्तार अधिकारी) होते. शाळेच्या नविन रंगमंचाचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते झाले. मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.या वेळीदळे सरपंच  विवेक खडपे, उपसरपंच सौ. सुविधा खडपे, जगदीश शिरगांवकर ग्रामपंचायत सदस्य सौ. अपूर्वा हरचकर, कुवेशी सरपंच कांता पावसकर, मुख्याद्यापक देशमुख, सह शिक्षक रोशनकुमार वसावे, निवृत्त शिक्षक किसन आडीवरेकर, संजय आडीवरेकर, अमर हरचकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ.आंबेरकर, अंगणवाडी सेविका सौ.ख़ुशी आडीवरेकर, सौ. सई जोशी, सौ. रुबी आडीवरेकर, सौ. पूजा नाटेकर, सौ. सुर्वे, सागर शिरगांवकर, संतोष हरचकर, उपेंद्र खडपे, किरीट आडीवरेकर, गणेश सुर्वे, जयंत खडपे, अमित डोर्लेकर आदी सह व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
March, 10 2026
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
March, 10 2026
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
March, 10 2026
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
March, 10 2026
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज