ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*

  • Share:

*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा  स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
टिटवाळा(प्रतिनिधी):-कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा (रजि.) मंडळाचा स्नेहमेळावा कार्यक्रम 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 3 ते 7 वा. श्री स्वामी समर्थ महाराज मठ, डि जि वन येथे थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाची धुरा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत सदाशिव परब बुवा, उपाध्यक्ष शंकर पेंडुरकर, कार्याध्यक्ष  प्रवीण टोले, सचिव निलेश राणे, खजिनदार गुणाजी नंदकुमार गावडे, सहखजिनदार योगेश टोले, कमिटी सदस्य नामदेव पिचुर्ले, प्रकाश चौगुले, सौ सीमा पिंपुटकर, सल्लागार संतोष राणे यांनी सांभाळली. गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजाचे कृपाशीर्वादाने दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंडळाचे जेष्ठ सभासद दिलिप चिपकर, भिवाजी धुरे, नितीन कदम, दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे सभासद मनोहरजी टेमकर यांनी सुत्रसंचलन जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाची रंगत वाढली राजन गावडे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने मनोहर टेंमकर यांना सुत्रसंचलना मध्ये साथ दिली. होळी सणासाठी गावी जाण्याची लगबग सुरू असताना हि मेळाव्याला चांगली उपस्थिती होती.
मंडळाच्या वतीने उपस्थित जेष्ठ नागरिकांना पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उपस्थित पहिली वर्ग ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने वह्या व पेन भेट देऊन पुढील शैक्षणिक प्रवासा साठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्नेहमेळाव्याला विशेष अतिथी म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे टिटवाळ्यातील नवनिर्वाचित नगरसेवक सन्मा. बंदेश जाधव तसेच प्रमुख अतिथी कुणबी समाज मंडळ टिटवाळाचे अध्यक्ष मोहन कणेरी, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनील उतेकर, ज्ञान साधना कोचिंग क्लासेस सर्वेसर्वा विशाल पातेरे, शिवसेना महिला संघटक टिटवाळाच्या सौ श्रेया जाधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करुन कोकण रहिवाशी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन आभार मानले. उपस्थित महिलांना मंडळातील महिला पदाधिकारी व सभासदांनी हळदीकुंकू चा मान देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहमेळावा कार्यक्रमाला देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केलेल्या सर्वांचे कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संतोष भोसले, गोपीचंद घाटीये, रंजीत पुसाळकर, सुरेश वारंग, संदेश सावंत, अमित पांचाळ, सौ. शितल पेंडुरकर, सौ. करुणा परब, सौ. पूर्वा टोले, सौ. प्रियांका चौगुले, सौ. रूपा पुसाळकर, सौ. समिक्षा गवस, सौ. सुप्रिया पवार, सौ. सुष्मिता तावडे, सौ. वर्षा मेस्त्री, सौ. सई वारंग, सौ. दिपाली नाईक, सौ. प्रिया बने या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा*
March, 10 2026
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
March, 10 2026
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
March, 10 2026
*टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न*
March, 10 2026
*जि.प. आदर्श शाळा तुळसुंदेच्या रंगमंचाचे सरपंच करगुटकर यांच्या हस्ते उद्घाटन*
March, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज