ताजा खबरे:
*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जामिया विधी महाविद्यालय व जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जामिया विधी महाविद्यालय व जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*

  • Share:

*जामिया विधी महाविद्यालय व जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा येथील जामिया विधी महाविद्यालय व जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  विधी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचे अधिकार, सुरक्षितता आणि सक्षमीकरण यावर विशेष भर देण्यात आला. जामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. सैयद कमालुद्दीन यांनी महिलांच्या सुरक्षितता व संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय महिला दिन समाजाला महिलांसाठी समानता, सन्मान आणि संरक्षण सुनिश्चित करण्याची आठवण करून देतो. कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 च्या “Give to Gain” या थीमचा उल्लेख करण्यात आला. या थीमनुसार, महिलांना समान संधी, शिक्षण आणि संसाधने उपलब्ध करून दिल्यास समाजाचा सर्वांगीण विकास आणि आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते.
प्रा. फहाद अली खान यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विधी चौकटी बाबत माहिती दिली.
यावेळी जामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अक्कलकुवा येथील वरिष्ठ ग्रंथपाल डॉ. सैयद अघा नूर आणि प्राध्यापक उपस्थित होते. महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला, तर काही विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरण आणि समान हक्कांबाबत आपले विचार मांडले. आभार जामिया विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सऊद अहमद यांनी मानले. त्यांनी भारतातील महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांचे महत्त्व स्पष्ट केले आणि जामिया संस्थांनी स्थापनेपासून आजपर्यंत विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच कटिबद्ध राहिले असून भविष्यातही ही बांधिलकी कायम राहील, असे आश्वासन दिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
April, 14 2026
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
April, 14 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
April, 14 2026
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
April, 14 2026
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
April, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज