ताजा खबरे:
*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*

  • Share:

*खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, Plan India यांच्या Self-Care for New Moms and Kids Under 5 प्रकल्पांतर्गत, तसेच Reckitt यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि स्व-देखभाल (Self-Care) याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच महिलांची कुटुंब व समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात आरोग्यदायी जीवनशैली, मातृ व बाल आरोग्य, योग्य आहार तसेच लहान मुलांच्या संगोपनाबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे, स्व- देखभालीची सवय रुजविणे आणि निरोगी कुटुंब व समाज घडविण्यासाठी महिलांना सक्षम करणे हा आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. तृप्ती पाटील (तालुका आरोग्य अधिकारी), सौ. आशा भोई (CDPO), किरण पाडवी (सरपंच), विनोद डोढरे (ग्रामसेवक), विनोद कामे (उपसरपंच), सौ. मंगला वसावे (सुपरवायझर) आणि सौ. सुनीता पाडवी (सुपरवायझर) उपस्थित होते.
तसेच प्लान इंडिया टीमचे ब्लॉक ऑफिसर विनोद उन्हाळे, हिरा वळवी आणि अंजना वडवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास आरोग्य विभाग, ICDS विभाग, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
April, 14 2026
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
April, 14 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
April, 14 2026
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
April, 14 2026
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
April, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज