*खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूरने केली ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूरने केली ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी*
*खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूरने केली ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी*
खेड(प्रतिनिधी):-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूर सन 2026 -27 च्या मिशन बंधारे अभियानांतर्गत मौजे जैतापूर गावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधले आहेत. या उपक्रमात गावातील महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला, तर सर्व ग्रामस्थांनी श्रमदान करून जलसंधारणाचे काम यशस्वी पूर्ण केले. मिशन बंधारे अभियानांतर्गत वनराई बंधारे उभारण्याची योजना राबवून ती यशस्वी करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूर ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम.पं.कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



