ताजा खबरे:
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
*बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*

  • Share:

*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी तालुक्यातील हातदे गावातील ग्रामदेवतेची पालखी चर्मकार समाजाच्या घरी नेण्यासाठी आदेश जारी केला होता. त्यांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश कायम राखण्याचा निर्णय दिल्याची माहिती श्री संत रोहिदास प्रतिष्ठान (हातदे), मुंबईचे सरचिटणीस राजेश धामापूरकर यांनी दिली. सविस्तर वृत्त असे की, हातदे गावातील चर्मकार समाजाच्या घरी फक्त रुढी परंपरा म्हणून ग्रामदेवतेची पालखी नेली जात नसे. त्यामुळे चर्मकार समाज जवळपास 150 वर्षे ग्रामदेवतेचे आपल्या घरी आगमनाचा आनंद, श्रद्धाभाव याला मुकला होता. यासाठी चर्मकार समाज ग्रामदेवतेची पालखी आपल्या घरी येण्यासाठी संघटित होऊन प्रथम गावातील मानकरी मंडळी नंतर तहसीलदार यांजकडे सातत्याने पाठपुरावा करत होता. अखेर चर्मकार समाजाच्या मागणीला यश येऊन तहसीलदार यांनी चर्मकार समाजाच्या घरी पालखी नेण्यासाठी आदेश जारी केला.
परंतु या आदेशाविरुद्ध काही  मंडळींनी सत्र न्यायालय, रत्नागिरी मध्ये तहसीलदारांच्या आदेशाला आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश कायम राखला. चर्मकार समाजाच्या वतीने न्यायालयात ऍड. महेंद्र वसंत मांडवकर यांनी बाजू मांडली. न्यायालय व तहसीलदार यांच्या आदेशामुळे चर्मकार समाजात आनंदाचे, उत्साहाचे व न्याय मिळाल्याची भावना आहे. या निर्णयामुळे चर्मकार समाजासोबत होणारी असमानता, भेदभाव, अस्पृश्यतेची वागणूक नाहीशी होण्यासाठी गतिशील वातावरण तयार होईल. समाजातील भेदभाव, असमानता, अस्पृश्यता दूर झाल्याने समाजात समरसता व एकजूट निर्माण होईल. अशा क्रांतिकारी व परिवर्तनशील निर्णयाचे सर्व गावांमध्ये अनुकरण व्हावे अशी अशा व्यक्त केली जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
April, 14 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
April, 14 2026
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
April, 14 2026
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
April, 14 2026
*बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
April, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज