ताजा खबरे:
*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*

  • Share:

संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील फणसवणे (गुरववाडी) येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेली "गुरववाडी प्रीमियर लिग –2026" (पर्व–3) क्रिकेट स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. क्षया स्पर्धेत कै. प्रमोद व श्रद्धा स्मृती चषक–2026 स्पर्धेचा प्रथम क्रमांक गार्गी सुपर किंग संघाने पटकावला. या संघाचे मालक मनोज गुरव असून कर्णधार भगवंत गुरव यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले. द्वितीय क्रमांक श्री विघ्नहर्ता क्रिकेट संघ यांना मिळाला. संघ मालक जितेंद्र गुरव व कर्णधार ऋतिक गुरव यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले. तृतीय क्रमांक आर. जी. इव्हेंट स्टार संघाने मिळवला. संघ मालक रोहित गुरव व कर्णधार कुणाल गुरव होते. चतुर्थ क्रमांक शिवांशी क्रिकेट क्लब संघाने मिळवला. संघ मालक अरविंद गुरव व कर्णधार महेश गुरव यांनी संघाचे नेतृत्व केले.सर्व विजेत्या संघांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले
आणि स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी, खेळाडू व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
March, 05 2026
*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*
March, 05 2026
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
March, 05 2026
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
March, 05 2026
*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*
March, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज