ताजा खबरे:
*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*

  • Share:

*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत-संजय पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च, 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीबाबत (उदा. सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक) नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 असून  ज्यांनी 31 डिसेंबर, 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) केले आहे आणि ज्यांच्याकडून पर्यायांची निवड करताना चूक झाली आहे, अशाच महिलांना योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ही सुधारणा करता येईल. जिल्ह्यातील संबंधित महिलांनी या संधीचा लाभ घेऊन मुदतीत आपली ई-केवायसी (e-KYC) माहिती अचूक करून घ्यावी. यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणेसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
March, 05 2026
*संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे "गुरववाडी प्रीमियर लिग-2026" (पर्व 3 रे) यशस्वीरित्या संपन्न*
March, 05 2026
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
March, 05 2026
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
March, 05 2026
*‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत- संजय पाटील*
March, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज