ताजा खबरे:
*अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे तालुका पोलीसांच्या ताब्यात, 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
*वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन*
*वेदमंत्र घोषात मथुरा गुणगौरव महिमा कथा व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा पूर्णाहुतीने सांगता*
*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे प्रतिकात्मक होलिका दहन,विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याचा केला पत्रके दहन करून केला संकल्प*
*अटकळी गावचे भाग्य उजळले, सिमेंट कांक्रीट रस्त्ते व बंदीस्त नाली कामे सुरू*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे तालुका पोलीसांच्या ताब्यात, 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे तालुका पोलीसांच्या ताब्यात, 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

  • Share:

*अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे तालुका पोलीसांच्या ताब्यात, 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-1 मार्च 2026 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुरकडून अशोक लेलैंड कंपनीच्या गाडीत विनापरवाना दारु कोरीट मार्गे गुजरात जाणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाणे प्रभारी दिनेश भदाणे यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पथक हे कोरीट फाटा येथे थांबले असता एक अशोक लेलैंड कंपनीचे वाहन कोरीट नाक्याकडे येतांना दिसले सदर वाहनास पथकाने थांबविले असता त्याचा वाहन क्रमांक GJ 26 U 0108 असा होता. सदर वाहनातील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे फैजल मोहम्मदभाई हारथी, वय 46 वर्षे, रा. भावनगर, ता. जि.भावनगर, गुजरात असे सांगितले. तसेच त्याच्या सोबत असलेल्या व्यक्ती जयेश राजेंद्र पाटील, वय 26 वर्षे, रा. जुने भामपुर, ता.शिरपुर जि.धुळे असे असल्याचे कळविले. त्यांना सदर वाहनात काय आहे बाबत विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास त्यांचेवर संशय बळावल्याने सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये दारुचा मुद्देमाल मिळुन आला त्याबाबत दोन्ही इसमांना सदर मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्यांनी मालाबाबत कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.
त्याअन्वये वाहनातून देशी विदेशी दारुचा एकुण 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल वाहनासह हस्तगत करण्यात नंदुरबार तालुका पोलीसांना यश मिळाले असुन, दोन्ही व्यक्ती विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 158/2026 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, पोउपनि सुनिल भामरे, असई सुनिल सोनवणे, पोहेकों राजेंद्र धनगर, महेंद्र सोनवणे, पोकों/सचिन सैंदाणे यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे तालुका पोलीसांच्या ताब्यात, 7 लाख 40 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
March, 03 2026
*वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन*
March, 03 2026
*वेदमंत्र घोषात मथुरा गुणगौरव महिमा कथा व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा पूर्णाहुतीने सांगता*
March, 03 2026
*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे प्रतिकात्मक होलिका दहन,विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याचा केला पत्रके दहन करून केला संकल्प*
March, 03 2026
*अटकळी गावचे भाग्य उजळले, सिमेंट कांक्रीट रस्त्ते व बंदीस्त नाली कामे सुरू*
March, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज