*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे प्रतिकात्मक होलिका दहन,विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याचा केला पत्रके दहन करून केला संकल्प*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे प्रतिकात्मक होलिका दहन,विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याचा केला पत्रके दहन करून केला संकल्प*
*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे प्रतिकात्मक होलिका दहन,विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याचा केला पत्रके दहन करून केला संकल्प*
शहादा(प्रतिनिधी):-विकास इंग्लिश मिडीयम स्कूल वडाळी युनिट येथे होलिका दहन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघांचे संस्थापक अध्यक्ष प्रताप चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप, जी.एस. विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ए.आर. चौधरी, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील इंग्लिश मिडीयम युनिट प्रमुख चंद्रकांत रायसिंग उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव धारण करून नृत्य सादर केले तसेच मोबाईल बंदी, खोटे बोलणे, वाईट बोलणे, जास्त वेळ TV पाहणार नाही, कचरा करणार नाही, जंक फूड बंदी, अशा विविध पत्रकांचे दहन करून शपथ घेतली प्रमुख अतिथी यांनी विधिवत होलिका दहन केली त्यावेळी ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले युनिट प्रमुख चंद्रकांत रायसिंग यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयम युनिट सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.