ताजा खबरे:
*नायगांव ते उमरी राज्यमहामार्ग 264 चे नूतनीकरण काम सुरु नागरीक समाधान*
*बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
*नंदुरबार महसूल विभागामार्फत तालुक्यात 7 मार्च ते 5 मे 2026 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान, सर्व गावांसाठी 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्धबाबत अभियान राबविणार*
*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*

  • Share:

*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डी.आर.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील गंभीर प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे उमेश अशोक शिंदे या शिक्षकाविरुद्ध त्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित शिक्षकाविरोधात यापूर्वीही तक्रार करण्यात आल्याचा दावा होत असताना संस्थेने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा गंभीर आरोप पुढे येत आहे. जर तक्रारीनंतरही कारवाई झाली नसल्यास हे केवळ दुर्लक्ष नसून अक्षम्य हलगर्जीपणाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या संख्येने मुली शिक्षण घेत असून, त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संस्थेची आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत कठोर धोरण असणे अपेक्षित असताना अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांचे मत आहे. फक्त एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून जबाबदारी संपत नाही. संस्थेच्या निष्क्रियतेमुळेच असे प्रकार घडतात. त्यामुळे नंदुरबार एज्युकेशन सोसायटी तसेच तिच्या कार्यकारी मंडळावरही गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत तर शाळेबाहेर ठिय्या आंदोलन, तीव्र निदर्शने करण्यात येईल. असे शिवसेना उबाठा गटाकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांच्या मार्फत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पंडित माळी, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मन्नांन गणी सीकलीकर, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, प्रथमेश माळी, हरीश गुलाले, इम्तियाज खान, एजाज काझी, खंडू माळी, कल्पित नाईक, जगदीश वसावे, शेखर जाधव, वासुदेव माळी, अबू हारीश, संगीता खंडू माळी, वैशाली अहिरे, गायत्री माळी, संगीता माळी व शिवसैनिक उपस्थित होते
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी कठोर यंत्रणा उभी करण्याची मागणी जोर धरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नायगांव ते उमरी राज्यमहामार्ग 264 चे नूतनीकरण काम सुरु नागरीक समाधान*
February, 27 2026
*बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
February, 27 2026
*नंदुरबार महसूल विभागामार्फत तालुक्यात 7 मार्च ते 5 मे 2026 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान, सर्व गावांसाठी 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्धबाबत अभियान राबविणार*
February, 27 2026
*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
February, 27 2026
*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
February, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज