ताजा खबरे:
*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा*
*नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला यश,अपघातात नंदुरबार येथील शिक्षकाचा जीव वाचला प्रशासनाचा संदेश प्रभावी*
*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा*

  • Share:

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील चत्तरसिंग नगर नंदुरबार येथील एका इसमाचे घर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जागल्याचे काम करणारा फिर्यादी नामे xxxxxx यांची 5 वर्षीय बालिका xxxxx हि 7 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या झोपडीच्या मागे नैसर्गिक विधी करीता गेली होती. त्याठिकाणी आरोपी निलेश संजय सोमवंशी, वय 19 वर्षे, रा. झुलेलाल मंदीर जवळ, सिंधी कॉलनी, कुकडेल, शहादा, ता. शहादा जि. नंदुरबार याने पिडीत बालिका एकटी असल्याची संधी साधून तिच्या जवळ जात सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावरुन उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं-372/2023, भा.द.वि.क.-376,376 (2) (आय), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4.6 व 12 प्रमाणे पिडीतेच्या वडीलांचे फिर्यादीवरु न गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यास पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली होती. उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अजय वसावे यांनी सदर गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी कंखरे यांचेकडे सोपविला होता. तपास अधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदारांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्‌तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणो मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार के. आर. पेठकर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले, त्यात पिडीत बालिका xxxx वय- 5 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी आरोपीस भा.द.वि.क. 376,376 (2) (i), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम- 2012 चे कलम 4. 6 व 12 प्रमाणे दोषी ठरवत प्रत्येक कलमान्वये वीस वर्ष (20वर्ष) सश्रम कारावास व रुपये 15000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड तुषार कापडीया व अॅड. एस.ए.गिरासे यांनी कामकाज पाहिले होते. तसेच मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकॉ 170 नितीन साबळे, पोहेकॉ/945 शैलेंद्र जाधव व मपोशि/545दुर्गा वळवी यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील अॅड.व्ही. आर. गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा*
February, 27 2026
*नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला यश,अपघातात नंदुरबार येथील शिक्षकाचा जीव वाचला प्रशासनाचा संदेश प्रभावी*
February, 27 2026
*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
February, 26 2026
*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*
February, 26 2026
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
February, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज