ताजा खबरे:
*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
*अमानुषपणे लैंगिक अत्याचार करुन महिलेचा खुन करणारा आरोपी 12 तासांच्या आत पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीसांची कामगिरी*
*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*

  • Share:

*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक ॲडवोकेट राम चंद्रकांत रघुवंशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली साधना विद्यालय शनिमांडळ येथे 73 विद्यार्थिनींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन शब्दसुमनांनी स्वागत केले, शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय कुंदन पाटील सर यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पर्यवेक्षक पी.यु आव्हाड सर यांनी प्रास्तविकेत सादर केली. यावेळी व्यासपीठावर ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,
डॉक्टर सयाजी मोरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुष्पेन्द्र रघुवंशी कार्यालयीन अधीक्षक नंदुरबार तालुका विधायक समिती, योगेश मोरे माजी सरपंच शनिमंडळ, ठानसिंग राजपूत सदस्य मार्केट कमिटी, संतोष धनगर माजी उपसभापती पंचायत समिती नंदुरबार, कृष्णा धनगर चेअरमन विकास सोसायटी शनिमांडळ, जितेंद्र पवार माजी उपसभापती पंचायत समिती, भास्कर पाटील माजी अध्यक्ष शेतकी संघ, कृष्णा राजपूत माजी उपसरपंच तलवाडे, हिम्मत पाटील चेअरमन व्हाईस चेअरमन विकास सोसायटी, अरुण पाटील अध्यक्ष शनेश्वर ट्रस्ट शनिमांडळ, सुनील राजपूत सरपंच ग्रामपंचायत तलवाडे, हिम्मत पाटील सहसचिव शनेश्वर ट्रस्ट शनिमांडळ, रावण पाटील माजी सरपंच शनिमांडळ, नामदेव पाटील माजी चेअरमन सोसायटी, सरदार सिंग राजपूत सदस्य विकास सोसायटी, प्राध्यापक डॉक्टर कल्पेश सावंत, ज्ञानेश्वर ठाकरे सरपंच इंद्रहटी आदी मान्यवर या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळेस मुलींचा आनंद गगनात मावेना या महत्वकांक्षी मानव विकास मिशन योजनेअंतर्गत 73 लाभार्थींना ॲड.राम  रघुवंशी, डॉक्टर सयाजी मोरे, पुष्पेन्द्र रघुवंशी व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना  सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.टी राजपूत सर व आभार प्रदर्शन डी
.बी सोनवणे यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
February, 26 2026
*शनिमांडळ येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप*
February, 26 2026
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
February, 25 2026
*अमानुषपणे लैंगिक अत्याचार करुन महिलेचा खुन करणारा आरोपी 12 तासांच्या आत पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीसांची कामगिरी*
February, 25 2026
*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
February, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज