ताजा खबरे:
*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*
*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*

  • Share:

*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त डुबकेश्वर महादेव मंदिर येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. वेदघोष, भजन-कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर सतीगिरीजी महाराज (माताजी) व साधुसंतांचा हस्ते शिवगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दुपारी 12 वाजता सामूहिक महाआरती करण्यात येऊन
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. शिवगिरी महाराज यांनी अनेक वर्षे डुबकेश्वर महादेव मंदिरात सेवा केली आहे त्याचा आशिर्वाद भक्तांवर नेहमी असतो.19 वर्षांपासून शिवगिरी महाराजांची जयंती येथे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यासाठी सर्व भक्तगण मेहनत घेतात. यासह शिवगिरी महाराज यांचा कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यात शिवगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने मंदिर परिसरात भव्य गोशाळा व वृद्धाश्रमची निर्मिती करण्यात येणार असल्याचे श्री श्री 1008 महामंडलेश्वर सतीगिरीजी महाराज (माताजी) यांनी बोलतांना सांगितले. शिवगिरी महाराज याचा समाजात एकोपा, सद्भावना आणि सेवा वृत्ती रुजविण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवानंद पाटील, जयेश काकडे, शंकर पाडवी, गोपाल पाटील, आनंद मराठे, ईश्वर मराठे यांच्यासह आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
February, 24 2026
*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*
February, 24 2026
*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*
February, 24 2026
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
February, 24 2026
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
February, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज