ताजा खबरे:
*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*
*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी राजबर्डी धडगाव डांबरी रस्त्याने अक्राणी व बिलगाव रेंज स्टाफसह  संयुक्तपणे रात्रीची  गस्त करीत असतांना पहाटे 4 वाजता महिंद्रा कंपनीची पांढ-या रंगाची मॅक्स पिकअप क्रमांक एम.एच.04 बी. यु.4765 वाहन अंदाजे किंमत 2 लक्ष 60 हजार या वाहनात साग दांड्या 30 नग घन मीटर 1.102 माल किंमत 24 हजार 536 रुपये किंमतीचा माल असा वाहनासह 2 लक्ष 84 हजार 536 रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैध वाहतूक करुन धडगावकडे येत असताना शेलकुई गावाजवळ मिळून आला. सदर मुद्देमालासह वाहन सोडून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शोध घेतला असता मिळून आला नाही. वनकर्मचारी यांनी  पहाटे धडगाव टिंबर डेपोवर आणून वाहन व मुद्देमाल पावतीने जमा केला,  सदर गुन्हयाबाबत रोहिदास पावरा वनरक्षक राजबर्डी यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा क्रमांक 02/2026भा. व. अ.1927 चे कलम 41(1) व 41(ब) चे उल्लंघन व भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 52 (1) नोंदविला. सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली. सदर कारवाई  वनसंरक्षक धुळे प्रा. श्रीमती निनु सोमराज, संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर संजय साळुंके सहाय्यक वनसंरक्षक रो. ह. यो. अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल अक्राणी प्रादेशिक श्रीमती चारुशीला काटे यांच्या व वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप पाटोळे वनपाल धडगाव, भरतसिंग परदेशी, वनपाल भुषा, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, रोहिदास पावरा, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे वाहन चालक हेमंत पावरा यांनी केली. पुढील तपास
दिलीप पाटोळे वनपाल धडगाव हे करीत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
February, 24 2026
*शिवगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन*
February, 24 2026
*बिलगाव वन विभागाच्या कारवाईत धडगाव शेलकुई रस्त्यावर रस्ते घालत असताना बेकायदेशीर साग लाकडाची वाहतूक करताना, दोन लक्ष 84 हजार 536 रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला*
February, 24 2026
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
February, 24 2026
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
February, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज