ताजा खबरे:
*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*

  • Share:

*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून येत्या 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून या स्पर्धेसाठी "सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यातील महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचे अस्तित्व" या विषयावर आपला निबंध 26 फेब्रुवारी पर्यंत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून संघटनेच्या mssanghatna@gmail.com या ईमेलवर किंवा ९९६९७००७१९ या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत स्पर्धेचा निकाल मराठी भाषा दिनी 27 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी धर्मेंद्र घाग - ९९६९७००७१९, रविंद्र शिंदे - ९८२०८१८९०३, अमोल रणदिवे - ९८३३९६६२९३, रविंद्र कुवेसकर - ९३२०७२८५३९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले विचार मांडावेत असे आवाहन महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
February, 23 2026
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
February, 23 2026
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
February, 22 2026
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
February, 21 2026
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज