ताजा खबरे:
*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*

  • Share:

*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना शिंदे गट प्रेरित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची जिल्हा  कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षसह जिल्ह्यातील 9 जणांना स्थान देण्यात आलेले असून, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शहा यांच्या आदेशानुसार शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षपदी दादाभाई मिस्तरी यांची तर जिल्हाध्यक्षपदी विजयसिंग गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेची ध्येयधोरणे, वाहतूकदारांच्या हिताचे कार्यक्रम वेळोवेळी निष्ठेने राबवावीत. वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासार्हता जपणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
उर्वरित कार्यकारणी  जिल्हा सचिव सुनील बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ सुतार, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास माळी, तालुकाध्यक्ष प्रवीण बच्छाव, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गिरासे, शहराध्यक्ष नयन चौधरी, शहर उपाध्यक्ष दिनेश बोरसे, संपर्कप्रमुख दिलीप मेने

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
February, 23 2026
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
February, 23 2026
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
February, 22 2026
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
February, 21 2026
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज