ताजा खबरे:
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*

  • Share:

*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-हिरकणी फाउंडेशन नंदुरबार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती निमित्त 'हिरकणीचं गोंडस बाळ' ही अनोखी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार शहरातील नामांकित स्पर्श हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. प्रीती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  ला. फेमिना क्लबच्या अध्यक्ष  सौ. रंजना बोरसे, सौ.सारिका जमादार, त्वचारोग तज्ञ सौ. डॉ. प्रियंका पाडवी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वागत गीत म्हणून शिवबाचा पाळणा हे समुहनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. चेतना गोस्वामी यांनी केले. या अनोख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाळ हर्षित धीरज गिरी व माता राधा गिरी, द्वितीय क्रमांक बाळ शिवांश हितेश वाघ व माता हितांशी वाघ, तृतीय क्रमांक बाळ नूर्वी उमाकांत पवार व माता स्नेहल पवार, उत्तेजनार्थ बाळ श्रीयान प्रफुल चौधरी व माता सुजाता चौधरी, बाळ शिवण्या राहुल बेडसे व माता शितल बेडसे या सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. कु. जिनिशा नरेश चौधरी या चिमुकलीने हिरकणीची कथा सादर केली तर वेदिका नितीन बेडसे हिने शिवगर्जना सादर केली. हिंदू जागरण मंच जिल्हा सहसंयोजक प्रशांत पवार यांनी हिंदू जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तिलोत्तमा चौधरी यांनी केले. त्या कार्यक्रमाचे आभार युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिरकणी फाउंडेशनच्या सचिव सौ. प्रियंका पाटील, सौ संगीता वाघ, कल्पना पाटील, नीता मराठे, पूजा जाधव, सोनल शर्मा, लीना मराठे, प्रतीक्षा पाटील, दिपाली पाटील, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, शिवम गोस्वामी, परिणीता गोस्वामी, भूमिका पाटील, कामाक्षा पाटील यांनी सहकार्य व मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
February, 21 2026
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
February, 21 2026
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
February, 21 2026
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज