ताजा खबरे:
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*

  • Share:

*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मूर या गावी रवींद्र भांबाडे यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेने मूर, वाळवड, काजिर्डा, कोळंब, तळवडे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की रवींद्र भांबाडे हे कोळंब तिठा येथे असलेल्या घरांमध्ये एकटेच वास्तव्यास असतात तर त्यांची पत्नी व मुले ही मुंबईत वास्तव्यास असतात. रवींद्र भांबाडे यांनी स्वतःच्या रक्षणासाठी दोन कुत्रे पाळले आहेत. त्यांच्या घराजवळ जंगलमय‌ रान, झाडी असल्याने बिबट्याचा नेहमीच या परिसरात मुक्त संचार सुरु असतो. त्यातच रवींद्र भांबाडे यांनी पाळलेल्या कुत्र्याच्या वासाने त्याचा मागोवा घेत बिबट्या रात्री 12.30 वा. सुमारास आला. या सुमारास कुत्रा भुंकू लागला म्हणून रवींद्र भांबाडे हे आपले घराचे दार उघडून बाहेर पहावयास आले या दरम्यान बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली. बिबटया चक्क घरात घुसला हे पाहून भांबाडे यांना काहीच सुचेनासे झाले शेवटी कुत्र्याला वाचवणे गरजेचे होते. म्हणून घरातील मिळेल ती वस्तू घेऊन बिबट्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडले व भांबाडे  यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती आजुबाजूच्या शेजारच्या लोकांना मिळताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या भांबाडे यांना सोडून बाजूच्या जंगलात पसार झाला. या हल्ल्यात भांबाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मूर परिसरातील गावांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
February, 21 2026
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
February, 21 2026
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
February, 21 2026
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज