ताजा खबरे:
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्हास्तरीय कृषी वानिकी शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्हास्तरीय कृषी वानिकी शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*नंदुरबार जिल्हास्तरीय कृषी वानिकी शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत तळोदा येथे जिल्हास्तरीय कृषी वाणिकी शेतकरी मेळावा तसेच राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल चंदू मगरें (छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजेन्द्र हिरे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नाशिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कृषी वाणिकी क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. वैभव गुर्वे यांनी शेवगा लागवडीचे आर्थिक व पोषणात्मक महत्त्व स्पष्ट केले. दीपक अहिरे यांनी महुआ व चारोळी लागवड तसेच प्रक्रिया उद्योगातील संधी याबाबत माहिती दिली. देवेंद्र पटेल (BAIF) यांनी BAIF द्वारे राबविण्यात येणाऱ्या आंबा व सीताफळ लागवड प्रकल्पांबाबत मार्गदर्शन केले. शिवाजी राजपूत यांनी बांबू लागवडीचे व्यावसायिक महत्त्व अधोरेखित केले. तसेच जे. के. पेपर मिलतर्फे विनीत चव्हाण यांनी शिवबाभूळ लागवड व उद्योगाशी संबंधित संधी याबाबत उपयुक्त माहिती दिली. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी शेतबंधावर तसेच सामूहिक वनहक्क (CFR) जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा स्वतःला झालेला प्रत्यक्ष लाभ उपस्थितांशी शेअर केला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात अध्यक्षांनी कृषी वाणिकी ही काळाची गरज असल्याचे नमूद करून सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची हमी दिली.
विज्ञान प्रदर्शन पारितोषिक विजेते
राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर केले. परीक्षक समितीने खालीलप्रमाणे निकाल जाहीर केला: प्रथम पारितोषिक एस. जी. श्रॉफ हायस्कूल, ता. नंदुरबार द्वितीय पारितोषिक
शासकीय आदर्श आश्रम शाळा, देव मोगरा ता.नवापूर,
तृतीय पारितोषिक
सौ. नवीबाई माध्यमिक विद्यालय ब्राह्मणपुरी ता. शहादा,
उत्तेजनार्थ पारितोषिक एम. के. पाटील माध्यमिक विद्यालय खेड दिगर ता. तळोदा, प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा नर्मदा नगर,l ता. तळोदा, तसेच प्रत्येक तालुक्यातून राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व व्यक्तींचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यशाळेत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या United Nations Development Programme (UNDP) प्रकल्पाबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास रामकृष्ण लहामगे,  माळोके (व. प. अ.) तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन डॉ. मकरंद प्र. गुजर विभागीय वन अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
February, 21 2026
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
February, 21 2026
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
February, 21 2026
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज