ताजा खबरे:
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्राच्या कॉफी प्रकरणामुळे काॅपी मुक्ती अभियानास गालबोट लागले,परीक्षे दरम्यान पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्राच्या कॉफी प्रकरणामुळे काॅपी मुक्ती अभियानास गालबोट लागले,परीक्षे दरम्यान पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका*

  • Share:

*नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्राच्या कॉफी प्रकरणामुळे काॅपी मुक्ती अभियानास गालबोट लागले,परीक्षे दरम्यान पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका*              

नांदेड(प्रतिनिधी):-नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता. मुखेड परिक्षा केंद्रावर बारावी परीक्षे  दरम्यान केंद्रावरील नऊ पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे व विद्यार्थ्यांना तपासून हॉलमध्ये सोडणारे सदरील शाळेचे चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकारी माध्य. नांदेड यांनी  कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला.           नरसिंह विद्या मंदिर ता. मुखेड हे केंद्र मास कॉफीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून कॉप्या करता येतात म्हणूनच या शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेतात. शाळेतील व्यवस्थापनाने कॉपी करण्यास विद्यार्थ्यांकडून 15 ते 20 हजार रुपये जमा केले. त्यामुळे 2026 च्या परीक्षेचे  या केंद्राला  मान्यता देऊ नये असे लेखी निवेदन सदरील शाळेच्या संस्थेचे आजीव सभासद सखाराम कुलकर्णी यांनी परीक्षा मंडळ लातूर व जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले होते. भौतिकशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी दिलीप कुमार बनसोडे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी या केंद्राला भेट दिली असता कॉपी करताना दोन विद्यार्थी आढळून आले व बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खिशात गाईडची पानं आढळून आलीत. या केंद्रावरील पर्यवेक्षक कर्तव्यात कसूर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जिल्हादक्षता  समितीने वारंवार आवाहन करून देखील पर्यवेक्षकांनी गैरप्रकाराला आळा घातला नाही. या केंद्रामुळे जिल्ह्याच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेस नाहक गालबोट लागले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षार्थींना तपासून आत सोडणारे जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी सचिव निलाबाई शिंदे, शिक्षक टी. एस. वननाळे,  आर. जी. गलांडे, प्राचार्य एस. पी. देशपांडे यांनी पारदर्शकपणे  परीक्षार्थींची तपासणी केली नाही. तसेच पर्यवेक्षकांनी देखील त्यांना नेमून दिलेल्या पर्यवेक्षणीय कामात हयगयीने व बेजबाबदारपणाने वागले. परीक्षा केंद्रावरील सीसी टीव्ही बंद ठेवले. सीसीटीव्ही केवळ वर्ग खोल्यात लावण्यात आले. केंद्र संचालक बिल्लेवाड डी.एस. हे पण बेजबाबदार  असल्याचे तपासणीला गेलेले बनसोडे यांच्या निदर्शनास आले. बनसोडे यांनी दिलेल्या अहवालावरून माधव सलगर शिक्षणाधिकारी माध्य. यांनी पर्यवेक्षक पदावर असलेले ए.पी. मुगटकर, एस. सी. वाघमारे, व्ही एच. खंदारे, एस. के. क्षीरसागर, जी.ए. गाडले, एल.एच. पाटील, श्रीमती पी. व्ही. लोहाळे, आर. आर. बिरादार व जी. बी. भरडे यांच्यासह परीक्षार्थीयांची तपासणी करून सोडणारे श्रीमती निलाबाई शिंदे, डी.एस. वननाळे, आर.जी. गलांडे प्राचार्या एस. पी. देशपांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यांचे वागणे संशयास्पद असून परीक्षा नियमावलीला धरून नाही. कॉफी मुक्ती अभियान राबवण्याकडे दुर्लक्ष केले. बैठे पथक मध्ये असलेले एस. एस. मामीडवार, नायब तहसीलदार मुखेड, आय. ए. सय्यद मंडळ महसूल अधिकारी, एन.जि. चिंचोरे, मद्देवाड  एन. एल. कृषी सहाय्यक यांनी देखील कामात अत्यंत गंभीर चुका केल्या. दिलेल्या सूचनानुसार झूम वेबकास्ट ऑनलाईन शूटिंग प्रणालीवर संबंधित बैठे पथक सदस्य हजर नव्हतेच. यांचे विरुद्धही प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश या नोटीस द्वारे दिले. हि कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला की संबंधित बैठे पथकातील सर्व सदस्य, तपासणी करणारे सर्व सदस्य व संबंधित पर्यवेक्षकांनी स्पष्ट लेखी स्वरूपात आपले म्हणणे नोटीस मिळताच तीन दिवसाच्या आत समक्ष सादर करावे. परीक्षेत  कॉप्या करण्यास अडथळा येऊ नये  म्हणुन कडक व  शिस्तप्रिय असलेले  ओमप्रकाश  कल्याणकर यांना  शिवाजी  जाधव  यांच्या भ्रष्ट व्यवस्थापनाने  मुख्याध्यापक  पदावरून हाटवले. त्यामुळेच परीक्षेत  गैर प्रकार होत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी  दिलेल्या नोटिशीला समाधान कारक खुलासा न आल्यास परीक्षा नियमावलीनुसार कायदेशीर, प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या नोटिसीमुळे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड काय दणका देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
February, 21 2026
*शिवजयंती निमित्त "हिरकणीचं गोंडस बाळ" स्पर्धा संपन्न*
February, 21 2026
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
February, 21 2026
*राजापूरातील मूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर, ग्रामस्थ भयभीत*
February, 21 2026
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज