ताजा खबरे:
*साधना विद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मृतींना उजाळा*
*जी. टी. पाटील महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड*
*अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी*
*आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू-अनय नांवदर*
*तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ-सुनंदा पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (म्हाडा) नंदुरबार यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (म्हाडा) नंदुरबार यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

  • Share:

*महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (म्हाडा) नंदुरबार यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (म्हाडा) नंदुरबार यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आदिवासी पारंपरिक पध्दतीने धरतीमातेचे पुजन करण्यात आले. ह्यावेळी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, डॉ सुहास नटावदकर, ईला गावित, डाॅ.प्रकाश पाडवी, डाॅ.चंद्रकांत बारेला, डॉ विभूती गावित, ऋषिका गावित, अध्यक्ष डॉ राजेश वळवी, डॉ राजेश वसावे,  सुहासिनी नटावदकर, डॉ नरेश पाडवी, डॉ अनिल गावित, डॉ योगेश वळवी, डाॅ. मणीलाल शेल्टे, डाॅ.संजय गावित यांच्यासह सर्व माडा पदाधिका-यांच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमात आदिवासी समाजातील विर क्रांतिकारकांचा  सजीव देखावा सादर करण्यात. लहान मुलांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे फनी गेम्स,  डॉक्टरांसाठी कपल गेम्स, संगीत खुर्ची असे विविध प्रकारचे फनी गेम घेण्यात आले. ह्या स्नेहसंमेलनात आदिवासी फॅशन शो, आदिवासी क्रांतिकारी देखावा व नृत्य आणि गाण्यांचे  सादरीकरण करण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन म्हाडाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्या एकमेकांमध्ये परिचय दृढ व्हावा  तसेच सांस्कृतिक जतन व्हावे यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आपण साजरा करत असतो येणारा काळात आपल्या संघटनेतर्फे आपण नवनवीन उपक्रम राबविण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी डॉ. डॉ विजय पवार, डॉ जयदीप वळवी, डॉ कृपाल वळवी, डॉ प्रतिभा वळवी, डॉ मनीषा वळवी, डॉ उज्वला वळवी, डॉ मनोज वळवी, पुनम वळवी, डॉ कृष्णा वळवी, डॉ सचिन पावरा, किशोर मावची व इतर महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन म्हाडाचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*साधना विद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मृतींना उजाळा*
February, 18 2026
*जी. टी. पाटील महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड*
February, 18 2026
*अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी*
February, 18 2026
*आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू-अनय नांवदर*
February, 18 2026
*तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ-सुनंदा पाटील*
February, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज