*म्हसावद येथील देवमोगरा भक्त समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा घेऊन जाणाऱ्या पालखीचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मनोभावे स्वागत केले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*म्हसावद येथील देवमोगरा भक्त समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा घेऊन जाणाऱ्या पालखीचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मनोभावे स्वागत केले*
*म्हसावद येथील देवमोगरा भक्त समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा घेऊन जाणाऱ्या पालखीचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मनोभावे स्वागत केले*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-महाशिवरात्रीनिमित्त गुजरात राज्यातील देवमोगरा ता. सागबारा येथील " याहा मोगी " देवीच्या यात्रोत्सवानिमित्त याहा मोगी देवीचे दर्शन घेण्यासाठी शहादा तालुक्यातील म्हसावद येथील देवमोगरा भक्त समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा घेऊन जाणाऱ्या पालखीचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मनोभावे स्वागत करीत या पालखीत सहभागी हजारो भाविकांसाठी महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन केले.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील देवमोगरा समितीतर्फे यावर्षी बारावी याहा मोगी देवीची पालखी पदयात्रा दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीनिमित्त देव मोगरा येथे अक्कलकुवा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पक्षाचे माझी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी पद पालखीचे मनोभावे स्वागत करून दर्शन घेत देव मोगरा समितीचे आप सत्तर ठाकरे, आप अबास भिल, बबलू वलवके, अजय पवार, मोरे यांच्यासह भाविकांचे स्वागत करून आणि त्याची मुलगी त्याच्या तिने पालखी पदयात्रेतील हजारो भाविकांसाठी फराळासह महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी, प्रताप वसावे, जयमल पाडवी, अनिल पाडवी, भूपेंद्र पाडवी, सुधीर पाडवी, जगदीश वळवी, रूपसिंग पाडवी, रमेश नाईक, संदीप मराठे, मगन वसावे, भूषण पाडवी, जयपाल वळवी, वैभव पाडवी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.