ताजा खबरे:
*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*
*अहमदाबादहून निघालेल्या प्रेरणा एक्सप्रेसला आग लागल्याची घटना*
*शहादा पालिकेच्या 4 वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीची गळचेपी,प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवली यांच्या वतीने विभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच मालाड येथे पार पडला. या कार्यक्रमाला विजय कातकर, मनोहर मांडवकर, संतोष पोस्टुरे, दिनेश मोरे, सुरेश आग्रे, चंद्रकांत आंबेडे, राहुल भडवळकर, राजेश काप,‌ रमेश नरसुळे, वसंत दवंडे, संजय कदम तसेच अंकिता चिपटे, सुवर्णा लोळम, सुजाता बाईत, सुनिता दळवी, संचिता दरडे, सोनल मोकल, राजेश्री डिंगणकर, कविता चव्हाण, विजया भुवड, आरती पोटले आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला चंद्रकांत म्हादये, विष्णू रेवाळे, चंद्रकांत कूळये (विलेपार्ले) महादेव गोताड (सांताक्रूझ) आदी उपस्थित होते यावेळी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक निधी संकलनासाठी नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मालाड कांदिवली विभागाने केले होते, सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
February, 13 2026
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
February, 13 2026
*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*
February, 13 2026
*अहमदाबादहून निघालेल्या प्रेरणा एक्सप्रेसला आग लागल्याची घटना*
February, 13 2026
*शहादा पालिकेच्या 4 वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीची गळचेपी,प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप*
February, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज