ताजा खबरे:
*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*
*अहमदाबादहून निघालेल्या प्रेरणा एक्सप्रेसला आग लागल्याची घटना*
*शहादा पालिकेच्या 4 वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीची गळचेपी,प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*

  • Share:

*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*
सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):-मानवता विकास परिषद अध्यक्ष  रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी  मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.
त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत भय्यु प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे यांचीही सदिच्छा भेट घेतली. श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला  मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या 113 व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
February, 13 2026
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
February, 13 2026
*मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आंगणेवाडी जत्रोत्सव दरम्यान घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी*
February, 13 2026
*अहमदाबादहून निघालेल्या प्रेरणा एक्सप्रेसला आग लागल्याची घटना*
February, 13 2026
*शहादा पालिकेच्या 4 वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीची गळचेपी,प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप*
February, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज