ताजा खबरे:
*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
*जिल्हा वार्षिक योजना सन-2026 -27 च्या प्रारुप आराखडयास मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Coference द्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता ए
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*

  • Share:

*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-मौजे कोळवणखडी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 रोजी गावचरीचा माळ, श्री साई समर्थ पेट्रोल पंप शेजारी कोळवणखडी, ता राजापूर येथे सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम 10 विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक रु 21000 आणि ढाल, द्वितीय रु 15000 व ढाल, तृतीय 12000 व ढाल, चतुर्थ रु 10000 व ढाल, पाचवा क्रमांक रु 8000 व ढाल, सहावा रु 6000 व ढाल, सातवा रु 5000 व ढाल, आठवा क्रमांक रु 4000 व ढाल,नववा रु 3000 व ढाल आणि दहावा क्रमांक रु 2000 व ढाल अशी एकूण 10 बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे 2 रे पर्व असून स्पर्धेच्या दिवशी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रवेश नोंदणी स्विकारली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सुनिल गुरव9022524204, प्रतीक लाड - 7499402275, सुहास मोरे - 9145168485, सुधाकर गुरव - 9892838923 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
February, 12 2026
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
February, 12 2026
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
February, 12 2026
*जिल्हा वार्षिक योजना सन-2026 -27 च्या प्रारुप आराखडयास मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Coference द्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता ए
February, 12 2026
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
February, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज