ताजा खबरे:
*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
*जिल्हा वार्षिक योजना सन-2026 -27 च्या प्रारुप आराखडयास मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Coference द्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता ए
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*

  • Share:

*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मुंबई–ठाणे परिसरात वास्तव्य करणाऱ्या काही तरुण शिवभक्त कलाकारांनी सहा वर्षांपूर्वी ‘शिवभक्त कोकण नमन’ या लोककलेची सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांत अनेक ठिकाणी यशस्वी सादरीकरणे करत रसिकांची मने जिंकणारे हे नमन आता प्रथमच परदेशात सादर होणार असून ही कोकणच्या लोककलेसाठी अभिमानास्पद बाब आहे. या उपक्रमाचे दिग्दर्शक निलेश किंजळकर असून त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व कलाकारांचे योगदान कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या नमनामध्ये पारंपरिक रितीनुसार सर्व पात्रे पुरुष कलाकारांकडूनच साकारली जातात. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील विविध सामाजिक समस्या, जीवनशैली आणि संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवण्यात येते. या नमनाला मार्गदर्शन करणारे सुनील सिताराम उतेकर, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण सावंतवाडी अध्यक्ष, सौ.रेखा अत्तरदे यशवंत परब, राजू कांबळे, गणेश शंकर कांबळे, श्रीम. दिपाली आमडोस्कर आणि संजय गावडे यांनी कलाकारांचे मनोबल वाढवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
February, 12 2026
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
February, 12 2026
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
February, 12 2026
*जिल्हा वार्षिक योजना सन-2026 -27 च्या प्रारुप आराखडयास मुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली Video Coference द्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता ए
February, 12 2026
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
February, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज