ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यात सन 2025-26या महसूल वर्षात महसूली वसूली, प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत तहसीदार यांचे आवाहन*
*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-जामीया आय. टी. आयमध्ये आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) ह्यांच्यामार्फत स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य ह्या (21) एकविस दिवसाचा प्राशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाले. ह्यामध्ये जामीया आय. टी. आयचे विविध ट्रेड मधुन 140 विध्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. ज्यांना आज  श्रीमती ज्योती कपाडे ह्यांच्या उपस्थितीत जामीया आय. टी. आयचे प्राचार्य अकबर पटेल व उप प्राचार्य इलियास पटेल ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण शिक्षण साहित्य वितरित करण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विदयार्थ्यांना संस्था मार्फत कंपनीमध्ये नौकरी मिळवून देण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी संस्थेतर्फे मणियार तौहिद यानी प्रशिक्षण दिले असून त्यांना जामीया आय टी आयचे शोएब, इस्माईल, राउफ, अमीन पठाण, शेख आकिब, समीर तसेच कॉम्पुटरचे हनीफ कारा यांनी  सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनीफ कारा व आभार शेख रईस यांनी केले असून, कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यात सन 2025-26या महसूल वर्षात महसूली वसूली, प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत तहसीदार यांचे आवाहन*
February, 10 2026
*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
February, 10 2026
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
February, 10 2026
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
February, 10 2026
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
February, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज