ताजा खबरे:
*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*

  • Share:

*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी यांना नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार शहरातील प्रभाग क्र 14 मधील विविध समस्यांचे निराकरण करणे, तसेच विविध विकास कामे मंजुर करण्याची गरज असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे, त्यात विकास माळी रा. धानोरारोड माळीवाडा यांच्या घराजवळ ड्रेनेज काम करून धानोरा रस्ता दुरूस्ती करणे,
पात्र आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, महात्मा फुले पुतळा परिसरात ड्रेनेज समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करणे,
भद्रा चौक, श्रीराम, साईबाबा चौकातील रस्ते नवीन बनवणे,
दोन्ही आदिवासी वस्तीत ड्रेनेज सुविधा उपलब्ध करून द्यावी, शासन निर्णयानुसार प्रभागातील रहिवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्यात यावी, प्रभागातुन शहराशी जोडणारे प्रस्तावित नवीन रस्त्यांसाठी नपा अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करणे. या मागण्याबाबत नियोजन करून 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा 17 फेब्रुवारी 2026 या दिवसापासुन विकास माळी यांच्या घराजवळ, धानोरारोड माळीवाडा परिसरात नगरसेवक व गटनेते आनंद बाबुराव माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दशरथ माळी यांच्याकडुन अन्नत्याग करून रास्तारोको आंदोलन करून उपोषण करण्यात येईल, असे पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी यांच्यासह, पालिकेचे विरोधी पक्षाचे गटनेते आनंद माळी तसेच लक्ष्मण माळी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
February, 10 2026
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
February, 10 2026
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
February, 10 2026
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
February, 10 2026
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
February, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज