*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
नांदेड(प्रतीनिधी):-महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नरहर कुरुंदकर गुरुजी यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडतर्फे आज कुरुंदकर गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य साहित्यिक देवीदास फुलारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार, कार्यवाह प्रा. महेश मोरे, सहकार्यवाह राम तरटे, कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी, सदस्या प्रा. योगिनी सातारकर, ललिता बोकारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.



