ताजा खबरे:
*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत-विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत-विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम*

  • Share:

*प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत-विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत. याकरीता सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त यापूर्वी नागपूर, नांदेड येथे विविध कार्यक्रम झाले आहेत. तेथे लाखो भाविक सहभागी झाले होते. आता नवी मुंबईतील खारघर येथे कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यास आपापल्या जिल्ह्यातील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी) संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरू तेग बहादुर यांचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतील, असे नियोजन करावे.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाअंतर्गत शाळा,महाविद्यालये, निवासी शाळा, शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढावी. सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होईल, असे नियोजन करावे. व्यापक स्तरावर जनजागृती करावी. या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे सादर करावी.https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाची संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. नऊ समाज या कार्यक्रमाच्यानिमित्ताने एकत्र येत असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जामीया आयटी आयमध्ये स्किल डेवलपमेंट व रोजगार कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न*
February, 10 2026
*नरहर कुरुंदकर गुरुजींना मसाप शाखा नांदेडतर्फे अभिवादन*
February, 10 2026
*नंदुरबार शहरातील पालकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14 मधील समस्या व मागण्यांसाठी उपोषण विषयी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
February, 10 2026
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
February, 10 2026
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
February, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज