ताजा खबरे:
*हैदराबाद येथील 'नॅशनल येस समिट'मध्ये नंदुरबारचा डंका; 27 उद्योजकांचा सहभाग, तिघांनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद देशातील 20 राज्यांच्या प्रतिनिधींसमोर नंदुरबारच्या उत्पादनांची छाप, महिला आण
*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ संपन्न*
*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*

  • Share:

*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
नाशिक(प्रतिनिधी):-येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणारा  विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेली प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात. दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल, त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज 9 फेब्रुवारी रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी 11 वाजता सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*हैदराबाद येथील 'नॅशनल येस समिट'मध्ये नंदुरबारचा डंका; 27 उद्योजकांचा सहभाग, तिघांनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद देशातील 20 राज्यांच्या प्रतिनिधींसमोर नंदुरबारच्या उत्पादनांची छाप, महिला आण
February, 08 2026
*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
February, 08 2026
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ संपन्न*
February, 08 2026
*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
February, 07 2026
*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*
February, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज