ताजा खबरे:
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*

  • Share:

*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-बडोदा येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ‘हिंदू ग्रंथाचे सर्वात मोठे समूहगान’ (Largest Simultaneous Hindu Text Recital) या विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून प.पू. महंत स्वामी महाराजांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान भारतीय हिंदू सनातन संस्कृतीचा जागतिक पातळीवरील गौरव ठरला. प.पू. महंत स्वामी महाराजांच्या प्रेरणेने बी.ए.पी. एस. स्वामीनारायण संस्थेच्या 3 ते 13 वयोगटातील 15000हून अधिक बाल-बालिकांनी अवघ्या एका वर्षात 315 श्लोकांचा ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथ संस्कृतमध्ये मुखपाठ केला व समूहगान सादर केले. यामध्ये खानदेश विभागातून 117 बालक आणि 125 बालिकांनी सत्संगदीक्षा ग्रंथाचे यशस्वी अध्ययन व मुखपाठ करून या ऐतिहासिक विक्रमात सहभाग नोंदवला. यात नंदुरबार येथील श्रेय घनश्याम घोसल्या, मोक्ष भरत पटेल, नमन उमेश विसपुते, घनश्याम हरीश पाटील, अक्षर  घोसल्या, तुषार पटेल, स्वयम सोनार, मनन  बडगुजर आणि  कु.सौम्या संदीप पारेख या बालकांनी देखील 315 संस्कृत श्लोक असलेला संपूर्ण सत्संग दिक्षा ग्रंथ मुखोदगत करून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. आणि नंदुरबार जिल्ह्याला  नावलौकिक मिळवून दिले आहे.
या महोत्सवात आदिवासी भागांसाठी ‘मोबाईल पाठशाळा’चा शुभारंभ, ‘BAPS Kids’ यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण तसेच ‘Insights from the Satsang Diksha’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित सुमारे दोन लाख हरिभक्तांनी केलेल्या समूह आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या भव्य सोहळ्यात 800 संत व हजारो स्वयंसेवकांनी सेवा दिली. या जन्मजयंती महोत्सवाने हिंदू सनातन धर्माचा गौरव, मूल्याधिष्ठित जीवनशैली व भावी पिढीसाठी संस्कारांची प्रेरणा देणारा ऐतिहासिक संदेश संपूर्ण जगाला दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
February, 07 2026
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
February, 07 2026
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
February, 07 2026
*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*
February, 07 2026
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
February, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज