ताजा खबरे:
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*

  • Share:

*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*
पुलगाव(प्रतिनिधी):-स्थानिक वल्लभनगर (गुंजखेडा) येथील ज्ञानभारती विद्यालयात आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवकभारती शिक्षण संस्था पुलगाव चे सचिव ॲड. नितीन जी रावेकर, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड सौ नेहाताई रावेकर, भगवा रक्षक समितीचे अध्यक्ष हरीश बोरकर, उपाध्यक्ष चंदनसिंग चव्हाण, माजी विद्यार्थी पंकज कात्रे आणि प्राचार्य सौ. सुनीता भुरुकुंडे, मुख्याध्यापिका सौ. शोभा वासनकर, सौ. वनिता मडावी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शिक्षक प्रदीप येलमुले यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेविषयी संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ॲड सौ नेहाताई रावेकर यांनी पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ॲड नितीन रावेकर यांनी पालकांना संस्था शाळेविषयी नेहमी सकारात्मक कार्य करत असून त्यात पालकांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम व विविध संस्था, तसेच विविध परीक्षा यामध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आनंद बालोत्सव कार्यक्रमाची सुरुवात नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमात नर्सरी ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थांनी विविध नृत्य, नाटकं, भारुड, कव्वाली, निसर्ग गीत, भीमगीत, शाळा गीत, दाक्षिणात्य नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजेश देठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मुखाध्यापिका सौ वनिता मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीराम सतई, यामिनी राजुरकर, राजेश देठे, प्रदीप येलमुले, अश्विन धोंगडे, कल्पना करपाते, वनिता कथलकर, कविता राऊत यांनी परिश्रम घेतले. तसेच शिक्षक सागर टिप्रमवार, देवेंद्र गडेकर, अनिल माहूरे, प्रवीण संभे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, संजय कुंभारे, मंजिरी धांदे, प्रदीप रावेकर, हेमलता करनाके, निरुपमा यादव, हरीश बहिरम उपस्थित होते. तसेच भगवा रक्षक समितीचे सदस्य गणेश पवार, अनिल परसगाये, प्रवीण नांदे, अनुष्का जुमडे, राजेंद्र बोकडे, निलेश नागतोडे, चंद्रकांत मोरे, संदेश राऊत, महेंद्र दहाट, हनुमान कात्रे व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व नृत्याला भगवा रक्षक समिती द्वारा बक्षिसे देण्यात आली. व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
February, 07 2026
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
February, 07 2026
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
February, 07 2026
*ज्ञानभारती विद्यालय वल्लभनगर येथे आनंद बालोत्सव व बक्षिस वितरण*
February, 07 2026
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
February, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज