*विश्व समता कलामंच संगमेश्वरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्व समता कलामंच संगमेश्वरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
*विश्व समता कलामंच संगमेश्वरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-बुध्द, फुले, शाहू आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा जोपासत गेली 20 वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कार वितरण सोहळा
रविवार 15 फेब्रुवारी 2026 सांय 6 वा. शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले,ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
पुरस्कार प्राप्त मान्यवर दिपक देमा पवार (पोमेंडी बुद्रुक -रत्नागिरी)
विश्व समता राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, सौ. पल्लवी सचिन शेरे (संगमेश्वर) आदर्श अंगणवाडी सेविका,
व्यापारी पैसाफंड संस्था संगमेश्वर
प्रज्ञागौरव पुरस्कार, सुनिल गेल्ये (तेर्ये- संगमेश्वर)
समाजभूषण पुरस्कार, रविकुमार जाधव (करक- राजापूर) आदर्श शिक्षक पुरस्कार, अनिल शंकर जाधव (अंत्रवली - संगमेश्वर) आदर्श शिक्षक पुरस्कार, रूपेश मनोहर कदम (सायले- संगमेश्वर) आदर्श पत्रकार पुरस्कार, मनोज शिवराम जाधव (रत्नागिरी) आदर्श शिक्षक, सौ.सविता यशवंत अहिरे
(उल्हासनगर) राज्यस्तरीय रमाई गौरव, प्रमोद धर्मराज उबाळे (लातूर) साहित्यरत्न, संतोष जयराम धोत्रे(आपेडे -खेड) राज्यस्तरीय समाजभूषण अशोक तुकाराम कांबळे (नांदळज -संगमेश्वर) समाजभूषण पुरस्कार, सचिन बाळू काष्टे (माभळे -संगमेश्वर)
कलाभूषण पुरस्कार, अलका रविंद्र कांबळे (मुंबई) आदर्श शिक्षिका, कुमार द्रोण मोहन हजारे
(देवरूख) राज्यस्तरीय प्रेरणा गौरव, अमोल जाधव (लांजा) आदर्श प्राचार्य,
देवानंपिय असोक (दोन अंकी महानाट्य) उदय गणपत जाधव
लेखक /दिग्दर्शक (मुंबई) कवीवर्य विजय भीमानंद जाधव स्मृती पुरस्कार आदम कादर सय्यद (संगमेश्वर) आदर्श शिक्षक, भुजिंगराव पुंडलिक हिरवे (नवी -मुंबई ) साहित्यरत्न पुरस्कार, सनी सिध्दार्थ मोहिते (मुंबई) खेलरत्न पुरस्कार, विवेक सिध्दार्थ मोहिते (मुंबई) खेलरत्न पुरस्कार, अनिल नामदेवराव मोहिते
(कोल्हापूर) समाजभूषण पुरस्कार, बिपिन यशवंत मोहिते
(दापोली) खेलरत्न पुरस्कार, मा.स्मृती नितिन मोहिते
(रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार, दिपक जाधव(करबुडे-रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार, संतोष लक्ष्मण धुरंधर (बुलढाणा)
आदर्श पत्रकार पुरस्कार, महादेव बाळकृष्ण भोकरे
(सातारा) आदर्श शिक्षक, धर्माजी सावंत (रत्नागिरी) खेलरत्न पुरस्कार, महेंद्र देवजी पवार
(रत्नागिरी)आदर्श शिक्षक, राहुल पवार (रत्नागिरी) समाजभूषण पुरस्कार, डॉ.शाम हरी जाधव (नाशिक) राज्यस्तरीय समता धम्मभूषण, रविंद्र रामचंद्र पवार (मुंबई) समाजभूषण पुरस्कार, पुरस्कार स्वरूप-आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र, व
मानाचा पट्टा) असून
विश्व समता राज्यस्तरीय पुरस्कार साठी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन होत आहे अधिक माहितीसाठी
८९९९४९४१८३,९७६७१०८६७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन
कलामंचतर्फे करण्यात आले आहे.



