ताजा खबरे:
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

  • Share:

*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-IEEDSSA या पदविका फार्मसी व इंजीनियरिंग विभागाच्या अथलेटिक्स या खेळ प्रकारच्या मॅचेस धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पाडल्या SES कॉलेज ऑफ इंजिनियरिंग वाडीभोकर धुळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चमकदार व उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या स्पर्धेत यश ठाकरे याने आपली उत्कृष्ट खेळाडूवृत्ती सिद्ध करत थाळीफेक (Discus Throw) या प्रकारात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर त्याने भालाफेक (Javelin Throw) या स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. तसेच आदित्य रामोळे, निखिल भोई, गणेश गुलाले या विद्यार्थ्यांनी 100 मीटर रिले या वेगवान आणि चुरशीच्या स्पर्धेत उत्तम समन्वय व वेग दाखवत तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला.
याशिवाय या स्पर्धेत आदित्य रामोळे, निखिल आणि राजरत्न पानपाटील या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या सहभागामुळे संघभावना, क्रीडासंस्कृती आणि शिस्तीचे दर्शन घडले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा दिनेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील, सचिव, गणेश पाटील आणि प्राचार्य पंकज चौधरी यांनी कौतुक केले, असून त्यांच्या पुढील क्रीडा व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडाक्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
February, 06 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
February, 06 2026
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
February, 06 2026
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
February, 06 2026
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
February, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज