ताजा खबरे:
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*

  • Share:

*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
राजापूर(प्रतिनिधी):-मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर या सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार 4 फेब्रुवारी, 2026 रोजी मुंबईतील शिवाजी मंदिर दादर याठिकाणी कोकणचे खेळे अर्थात "नमन" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी, संलग्न वाडी-गाव मंडळ पदाधिकारी, संस्था हितचिंतक तसेच सन्मानिकाधारक म्हणून दातृत्वशाली मान्यवर लाभले.  त्या सर्वांच्या दानशूर औदार्याने संस्थेने हाती घेतलेला वार्षिक निधी संकलनाचा उद्देश सफल झाल्याचे संबंधित सांस्कृतिक विभागीय प्रमुख मंडळीनी प्रतिभाव व्यक्त केलाय. हे संबंधित टीमचे समाधानकारक यश असून संस्थेतील प्रत्येक सदस्यांचेच श्रेय आहे. या संपूर्ण प्रक्रियेत दोनशेहून अधिक सन्मानिकाधारक, हितचिंतक  आपलेपणाचा विश्वास दृढ करण्यास संस्थेच्या शिलेदारांच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही कायमच त्यांच्या ऋणात राहू. त्या सर्वांचेच व्यासपीठावरून संस्थेकडून शाब्दिक स्वागत-आभार मानले गेले.
कार्यक्रमप्रसंगी आर्थिक भार  उचलून ज्यांनी निधी संकलित उद्देशास विशेष सहकार्य केले त्यापैकी काहींचा सत्कार होणे अपेक्षित होते. AS Advisory आणि दीया ट्रॅव्हल्सचे मालक प्रो. प्रा. कांचन पवार आणि अमोल पळसमकर, वनिता इंटरप्राईज प्रो. प्रा. स्वप्नील मिरजोळकर, उमाकांत पालकर, PSI ज्ञानेश येडगे (मुंबई पोलीस उपनिरीक्षक), रविंद्र मटकर (अध्यक्ष नमन लोककला संस्था अखंड भारत क्षेत्र) संतोष गांगण, प्रकाश कांबळे (नमन मंडळ प्रमुख) आदी मान्यवर त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान 'दहावी परीक्षेला सामोरे जाताना' या संकल्पनेवर आधारित संलग्न, शैक्षणिक विभाग अंतर्गत 17/18 जानेवारी रोजी दहावी इयत्तेतील मुलांना दहावी बोर्ड परिक्षेसंदर्भात ग्रामीण ठिकाणी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते त्यासाठी विभाग प्रमुख वैभव भगते सर आणि वेध दशक पूर्ती टीम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी कमालीचे परिश्रम घेतले असले तरी काही काही व्यक्तींनी प्रभावीपणे कामकाज केले अशांचे मनोबल वाढविणे आणि संस्थेप्रती विश्वास दृढ करण्या उद्देशाने सत्कार केला गेला. त्यापैकी तानाजी तळेकर (सर्वांधिक सन्मानिका वितरण) संतोष घेवडे (कामकाज तपशील नोंदणी) अमर गोरुळे (आर्थिक व्यवहार तपशील) अशाप्रकारे चोख कामकाज बजावुन नियोजन साचेबद्द करण्यात मोलाचे योगदान लाभले. या संपूर्ण प्रवासात सर्वांनीच सकारात्मक उत्साहवर्धक प्रतिसाद दिला या सर्वांचे मुचकुंदी परिवार मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर
संलग्न, सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
February, 06 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
February, 06 2026
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
February, 06 2026
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
February, 06 2026
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
February, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज