ताजा खबरे:
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*

  • Share:

राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील धामणपे गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे गावात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, धामणपे गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ग्रामस्थांनी विकासाच्या विश्वासावर शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धामणपे गावातील हा प्रवेश शिवसेनेसाठी बळ वाढवणारा ठरत असून परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
February, 06 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
February, 06 2026
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
February, 06 2026
*धामणपे ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,धामणपे गावच्या विकासाची जबाबदारी माझी-आमदार किरण सामंत*
February, 06 2026
*मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित 'नमन' कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मान्यवरांचे मानले विशेष आभार*
February, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज